Pages

Pages

Pages

Tuesday, 4 October 2016

मोबाईल battery marathi help

स्मार्ट फोनची बँटरी टीकत नाही ????
आजकाल सर्वाच्या हातात स्मार्ट फोन आहेत .पण आपल्या मोबाईल ची बँटरी पुरत नाही मग आपण इंटरनेट वरुन काही अँप डाऊनलोड करतो पण ते सर्व अँप हे फेक आहेत हे लक्षात घ्या .
काही लोक फोन चार्जिंगला लाऊन फोन वरती बोलत असता तर हे चुकिचे आहे .याने अपल्या मोबाइल चा स्फोट होऊ शकतो.
हे पन वाचा.
अपल्या मोबाइल वर मराठी typing कशी करावी ते येथे टच कराMarathinethelp.blogspot.in

आपली चार्जिग टीकवण्यासाठी खालील गोष्टी करुन पहा.
१) आपल्याला हवेत तेच अँप install करा आपल्याला
उपयोगी नसणारे अँप uninstall करुन टाका म्हणजे मोबाईल चा स्पेस कमी होईल व बँटरी टीकेल.
२) आपल्या मोबाईल चे काही options म्हणजे wifi, bt, net हे कामा पुरताच वापरा
 तेव्हा त्यांचे काम नाही तेव्हा
त्यांचे स्विच off करावे.
३)केव्हा पण मोबाईल ९५% च्या वरती चार्ज करु नका.